Home महाराष्ट्र पुसद येथील कृषीभुषण दिपकभाऊ आसेगांवकर यांनी जोपासलेल्या नोटा व मानपुष्प जतन

पुसद येथील कृषीभुषण दिपकभाऊ आसेगांवकर यांनी जोपासलेल्या नोटा व मानपुष्प जतन

174

🔸वर्षन वर्षाचे औचित्य साधुन सुरूवाती पासुनच असलेला व्हिआय पी नोटाचा,पेनचा व मानपुष्प संकलनाचा छंद..!!

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.4फेब्रुवारी):- येथील सामाजीक कार्यात तत्पर्रत सैदव सर्वश्री सहभाग घेणारे कृषीभुषण दिपकभाऊ आसेगांवकर यांची आज पासुन वर्धा येथे सुरू असलेल्या तिन दिवसयी अखील भारतीय साहीत्य संमेलन पुसद येथील कवी व लेखक दिपकभाऊ आसेगावकर यांचा नादचखुळा हा स्टॉल उभारण्यात आला आहे.

दि.3,4,5, फेब्रू 2023 रोजी वर्धा येथे अखीलं भारतीय साहित्य संमेलन सुरू असुन या समेलनात पुसदच्या छंदीष्ट दिपकभाऊ आसेगावकर यांच्याकडे खुप काही पेना वेगवेगळ्या प्रकारच्या व्हि.आय.पी.नोटा आणी मानपुष्पाचा (बॅचेस बिले)या सर्व बाबीचा पाहण्याकरीता स्टॉल लावुन स्वालंबी शाळेच्या प्रागणात भव्य दिव्य पटागंणातील स्टॉल पाहण्यास आफाट गर्दी होत आहे.वर्धाच्या स्वावलंबी स्टॉल क्र.154/155 मध्ये हि प्रदर्शणी उभारण्यात आले आहे.

दिपकभाऊ आसेगावकर यांनीअत्यंत कुशलतेने अनेक वर्षापासुन नविन नविन नंबरच्या सिरीयल प्रमाणे व्हिआयपी नोटा व पेना असे मानपुष्प जोपासण्याचा छंद त्याना आहे संमेलन स्थळी उभारलेल्या स्टॉलवर आपल्या मित्रमंडळीनी आवश्यक पाहण्यास भेट द्यावी अशी दिपकभाऊ आसेगावकर यांनी अपेक्षा व्यक्त केलि आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here