Home यवतमाळ पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी संपन्न

पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी संपन्न

52

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 28 मार्च)
शेख नन्हे मुजकर उर्फ दादुमियां हजरत उमरखेड दर्गा जवळपवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित मुस्लिम बांधवांच्या सोबत पवित्र रमजान महिन्याच्या रोजा सर्व जातीय सलोखा निर्माण करून तसेच अल्प उपहाराचे भोजन करून इफ्तार पार्टी संपन्न करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड पोलिस स्टेशन उमरखेड चे पोलिस निरीक्षक सन्मानितय संजय सोळंके उपस्थित होते.
त्यांच्या सोबत डॉ.गाजी असर सर, सचिन मगरे, शिक्षण विस्तारक यवतमाळ जिल्हा लांबटिळे सर, वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, पत्रकार विवेक जळके, प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळदी गावचे शाखा अध्यक्ष प्रविण इंगळे, पुरोगामी युवा ब्रिगेड उमरखेड प्रवक्ते शाहरुख पठाण सर, पुरोगामी युवा ब्रिगेड उमरखेड शहर उपाध्यक्ष नागराजदिवेकर ,ढाणकी न.प सभापती संबोधी गायकवाड, माजी उमरखेड तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे, देशमुख साहेब, देवानंद पाईकराव, आसीफ खान सर, आकीब खान, आसीफ कुरेशी,खिजर खतिब,कैफ खतिब, मिस्बाह पठाण, मुस्तकीम पठाण,कान्हा लांबटिळे जावेद भाई पठाण, सैय्यद जमीर अझहर खतीब इत्यादी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here