Home गडचिरोली ओबीसी युवा समाज संघटनेच्या वतीने पानपोई ची सुरुवात

ओबीसी युवा समाज संघटनेच्या वतीने पानपोई ची सुरुवात

63

 

गडचिरोली :: ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा बांधवाना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसी, SC, ST विद्यार्थयाच्या प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावे, महाज्योती अंतर्गत ओबीसी विद्यार्थयांची वसतिगृहे त्वरित चालू करण्यात यावे यासह इतर मागण्यांना घेऊन ओबीसी समाजातील तरुण युवक 4 मार्च 2024, पासून गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात साखळी उपोषनावर बसले आहे. या तरुण युवकांनी उपोषणस्थळा जवळ ये करणाऱ्या प्रवाश्याकरिता पानपोई ची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपोषणकर्ते राहुल भांडेकर, अनुप कोहळे, पंकज खोबे, पदम भुरसे, अजय सोमनकर, संतोषी सूत्रपवार, रोहिदास राऊत, सतीश विधाते, हंसराज उंदीरवाडे, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, प्रल्हाद रायपुरे, विजय देवगडे, दिगंबर उंदीरवाडे, ज्योती उंदीरवाडे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here