Home विदर्भ देवसरी येथील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठा त्वरित करा – सरपंच

देवसरी येथील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठा त्वरित करा – सरपंच

65

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 12 एप्रिल) तालुक्यातील मोजे देवसरी येथील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांसाठी पैनगंगा नदी व कॅनल ला त्वरित पाणी पुरवठा करण्यात यावी. अशी मागणी देवसरी येथील सरपंच प्रतिनिधी चंद्रमणी सावतकर यांनी उमरखेड तहसीलदार यांना केली आहे.
मागील फेब्रुवारी पासून नदीमध्ये व कॅनल पाणी नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या नदीवरील विहिरीलाही पाणी नाही.
त्यामुळे गावा मध्ये पाण्याची दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
तहसीलदार साहेबांनी अर्ध पैनगंगा नदी प्रकल्प यांना आदेश देऊन गावकऱ्यांना शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठ्याची सोय करण्यात यावी.
यावेळी सरपंच प्रतिनिधी चंद्रमणी सावरकर देविदास देवसरकर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here