Home महाराष्ट्र चेक अनादरण प्रकरणी शिक्षकास 5 महिण्याची जेल आणी 1 लाख रुपय दंड...

चेक अनादरण प्रकरणी शिक्षकास 5 महिण्याची जेल आणी 1 लाख रुपय दंड व नुकसान भरपाई, पुसद न्यायालयाचा आदेश….

242

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2डिसेंबर):-येथील वि.3 रे न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग श्रीमान वाघमोडे साहेब यांच्या न्यायालयात पुसद मध्ये राहणारे ज्ञानेश्वर पुंडलिक राऊत यांनी आरोपी नामे अरुण प्रल्हाद चव्हाण रा. पुसद यांचे विरुद्ध रक्कम रुपये 70 हजार रूपया बद्दल चेक अनादरण प्रकरण (एस. एस. सी. क्र. 1575/2019) हे दाखल केले असता सदर प्रकरणात पुराव्याअंती आरोपी यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138 अ नुसार गुन्हा सिद्ध झाला असल्याने 5 महिन्याची जेल आणी 1 लाख रुपय दंड/नुकसान भरपाई चा न्यायाल्याने दी. 29/ 11/ 2022 रोजी अंतिम आदेश पारित केला आहे.

सदर प्रकरणात फिर्यादी च्या वतीने वकील म्हणून ॲड. शाहेद आर. शेख,पुसद यांनी न्यायालयात सक्षम रित्याने बाजू मांडली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here