Home महाराष्ट्र क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषद महा.राज्य.या संघटनेच्या पुसद तालुकाध्यक्षपदी दिपकभाऊ भिसे यांची...

क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषद महा.राज्य.या संघटनेच्या पुसद तालुकाध्यक्षपदी दिपकभाऊ भिसे यांची निवड

115

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30नोव्हेंबर):- येथील सामाजीक कार्यकर्ते दिपकभाऊ भिसे यांना राष्ट्रीय संस्थापक तथा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे व राज्यकार्याध्यक्ष प्रमोददादा कांबळे यांनी त्यांचे कार्यशली पाहुन व समाजाबदल असलेली तळमळ बघुन त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देऊन समाजात वर्षावाचा व्हा व्हा होत आहे.

समाजातील प्रतिमा हि नेहमीच चांगल्या प्रकार असल्यामुळे त्यांचा स्वभाव प्रेमळ भावना पाहुनच त्यांच्यावर संघटनेचे काम सोपविण्यात आले आहे,आपण तनमण धनाने संघटनेशी एकनिष्ठा राहुन संघटनेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागु नये व आपली प्रतिमा समाजासाठी सैदव आपुलकीची राहावी अशी अशायाची अशा बाळगुन आज रोजी आपल्यावर हि जबाबदारी सोपविण्यात आलि आहे पुढील कार्यास शुभेच्छाचा वर्षाव देखील संघटनेच्या वतीने देण्यात आल्या आहेत

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here