Home चंद्रपूर सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरीची त्रिशा रामटेके चे यश

सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरीची त्रिशा रामटेके चे यश

82

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:-नुकताच NMMS परीक्षेचा निकाल घोषित झाला. यामध्ये डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी,ब्रम्हपुरी द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी चा उत्कृष्ठ निकाल लागला. शाळेचा एकूण 55% निकाल लागला असून कू. त्रीशा मनोज रामटेके हिने 65% गुण प्राप्त करत शाळेतून शिष्यवृत्तीची लाभार्थी होण्याचे प्रावीण्य प्राप्त केले. तसेच शाळेतून एकूण परीक्षेला प्रविष्ट झालेल्या 15 विद्यार्थ्यांमधून 8 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. निकाल घोषित झाल्या बरोबर संस्थेचे अध्यक्ष आद. डॉ. प्रेमलाल मेश्राम, आद. विवेक प्रे. मेश्राम सचिव, माजी प्राचार्य वाय. आर. मेश्राम कोषाध्यक्ष, प्रा. लिनाताई मेश्राम सदस्या, श्री बी. एम. नगराळे मुख्याध्यापक यांनी प्रविण्याप्रप्त व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here