Home महाराष्ट्र गणेशसिंह सूर्यवंशी यांना जिल्हास्तरीय तात्यासाहेब ज्योतीराव फुले पुरस्कार प्रदान

गणेशसिंह सूर्यवंशी यांना जिल्हास्तरीय तात्यासाहेब ज्योतीराव फुले पुरस्कार प्रदान

64

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – आज प न लुकड शाळेत धरणगावतील शतकोत्तरी शिक्षण गंगा पी आर हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक गणेशसिंह रामसिंह सूर्यवंशी यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव जिल्हा यांच्या वतीने नाशिक विभागाचे शिक्षक आमदार मा श्री किशोर जी दराडे यांच्या शुभहस्ते तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला सोबत डाएट चे प्राचार्य डॉ अनिल झोपेसाहेब प्रदेशाध्यक्ष डॉ भरत शिरसाट सर एस एन डी टी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा शांताराम बडगुजर सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आला सोबत एस बी घुगे सर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here