Home महाराष्ट्र स्वच्छ भारत मिशन थीम कचरा मुक्त भारत

स्वच्छ भारत मिशन थीम कचरा मुक्त भारत

142

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1 आक्टोंबर):-महा श्रमदान सोनदाभी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी माझ्या अंतकरणापासून हा दृष्ट संकल्प करतो की स्वतःला एक स्वच्छ आरोग्यपूर्ण दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत चालू राहणाऱ्या ही सेवा योजना आंदोलनासाठी पूर्ण निष्ठापूर्वक समर्पण करेल.

यामुळे आपले घर, शाळा, कॉलेज, आरोग्य, बस स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सोनदाभी स्वच्छ भारत मिशन सोनदाभी येथील नागरिकांनी केला.

त्यावेळी महाराष्ट्राचे व्यसनमुक्ती सम्राट आदरणीय हरिभक्त पारायण मधुकरजी खोडे, महाराज खराटेवाले इसापूरकर व व्यसनमुक्ती सम्राट हरिभक्त पारायण रामेश्वरजी खोडे, महाराज प्रबोधनातून दारूबंदी व्यसनी यावर कीर्तन केले.

व गाव स्वच्छ मिशनमध्ये खराटे घेऊन गावामध्ये प्रदर्शन घातले. यावेळी माननीय नंदूजी नाईक फुलसांगवीकर हजर होते व सर्व हनुमान मंडळाचे अध्यक्ष बच्चनसिंग बस्सी, नानकसिंग बस्सी, मारुती पिलवड,संतोष साबळे,गुलाब साबळे,जव्हार पडवळे, भगवान सिंग, पडवळ युवराज साबळे, प्रकाश साबळे, गजानन साबळे, आज्ञासिंग जाठवे, सौगंगाताई भगवान पडवळे, सरपंच धुपे साहेब सचिव व तबलावादक लक्ष्मण गायकवाड, हार्मोनियम प्रकाश आठवणे,गायक विष्णू भाऊ नरिंगे व गणेश मंडळातील सर्व युवा मित्र मंडळ नव्या दुर्गा उत्सव मंडळाचे गावकरी मंडळ वनभोजन शिदोरी काला कीर्तन व्यसनमुक्ती सम्राट मधुकरजी खोडे महाराज रामेश्वर खोडे महाराज यांचे काल्याचे किर्तन माननीय नंदूजी नाईक फुलसावंगी कर यांनी विचार मांडले व सांगता करण्यात आली.

व गाडी बोरी एकांबा सोंदाबी परोटी महिलावर्ग आणि भाविक भक्त काल्याच्या कीर्तनाला हजर राहून सांगता करण्यात आली.
अशी माहिती आमचे ग्रामीण पत्रकार देवानंद वाडेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here