Home महाराष्ट्र भाजप नेते अतुलजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा भाजपा तालुका बैठक संपन्न

भाजप नेते अतुलजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा भाजपा तालुका बैठक संपन्न

67

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 7 सप्टेंबर):-भाजप नेते मा.आम.प्रा.अतुलजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा भाजपा तालुका बैठक संपन्न झाली नंतर उपस्थित पदाधिकारी यांचे मनोगत,समस्या, नविन अध्यक्षाबाबत मत ऐकुन घेतले.

यावेळी मंचावर श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन महामंत्री,भाजपा ST.मोर्चा, महाराष्ट्र।श्री प्रकाश जी दत्ता ता.अध्यक्ष, भाजपा मुलचेरा, प्रा.डॉ. अशोकजी सालोडकर,ब्रम्हपुरी. श्री बिधानजीबैध्य,महामंत्री,बंगाली आघाडी. श्री बासुजी मुजुमदार मा.उपसभापती. श्री सुभाष जी गणपती,जिल्हा सचिव, श्री बादलशाहाजी,जिल्हा सचिव, श्री दिलीपजी आत्राम, महामंत्री, विजयजी बिश्वास,श्री संजयजी सरकार, अध्यक्ष भाजयुमो.श्रीमती प्रभातीजी भक्ता,श्री मारोती जी पेंदाम, महमंत्री. श्री निखीलजी हलधर,महामंत्री उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक ता.अध्यक्ष श्री. प्रकाशजी दत्ता यांनी तर संचालन श्री निखील जी हलधर, महमंत्री यांनी केले.श्री प्रकाश गेडाम यांनी मार्गदर्शन केले तर समारोप कार्यक्रम अध्यक्ष प्रा.मा.आम.अतुल जी देशकर यानी केले. बहुसंख्येने पदाधिकारी, शक्तीकेन्द्र प्रमुख, आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here