




✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)
नागभीड(दि.2जानेवारी):- चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली चिंधीचक येथील श्रीकृष्ण श्रीरामे, लोकेश दोडके, काशिनाथ दडमल, शेखर गायकवाड, प्रवीण दडमल,अभिषेक नन्नावरे, दुर्योधन आदे, महेंद्र चौधरी, राजू जीवतोडे, लोकमत चौधरी, सुभाष नन्नावरे,कैलास जांबुडे अमोल जीवतोडे, गौरव जीवतोडे, नत्तू चौधरी, लोकेश लांजेवार, दिनेश देवगडे,महेश श्रीरामे, गणेश चौधरी,अरुण चौधरी, ज्ञानेश्वर जांभुळे, गुलाब जीवतोडे, दयाराम दोडके, परसराम चौधरी, प्रफुल दडमल, अक्षय उईके,रमेश श्रीरामे, अश्विन श्रीरामे, शत्रुघन नन्नावरे, डेबुराज चौधरी, संगीता दडमल, नीलिमा श्रीरामे,दूधमाला चौधरी, नमिता नन्नावरे, गीता श्रीरामे, जानीबाई दडमल, कमलाबाई श्रीरामे, या तरुण कार्यकर्त्यांनी व महिला मंडळी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी अध्यक्ष नागभीड तालुका काँग्रेस कमिटी प्रमोद चौधरी, महिला तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा माजी सभापती पंचायत समिती नागभीड प्रणयाताई गड्डमवार, अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा क्षेत्र तथा माजी उपसभापती चिमूर पंचायत समिती रोशन भाऊ ढोक, माजी नगरसेवक प्रतीक भाऊ भसिन, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ भाऊ मुळे, काँग्रेस कार्यकर्ते हरिभाऊ मुळे, काँग्रेस कार्यकर्ते महेश कुर्जेकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष यादी उपस्थित होते




