Home बीड केतन राठोड(पी. आय.) राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित

केतन राठोड(पी. आय.) राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित

111

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.14जानेवारी):-पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्तम काम केल्याबद्दल केतन राठोड यांचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मंगळवारी (दि. ३) माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी गौरव करण्यात यांच्या हस्ते होणार होता.ते येऊ न शकले त्यामुळे त्यांचा आज शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन त्यांचा समान यावेळी करण्यात आला. भागवत वैद्य, संतोष राजपूत, सय्यद इरफान,दत्ता भाऊ, अमरजन पठाण, सविता जैन, आदी उपस्थित होते,सुधारलेल्या कारभार,शिस्त,चोऱ्या,मोबाईल चोरी, बाईक चोरी,मटका,दरोडे असे अनेक गुन्हे कमी झाले.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या त्यांच्या कार्य बद्दल त्यांना पुरोगामी पत्रकार संघ, व महीला विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकरत्न पुरस्कार देण्यात आला.यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. खऱ्या अर्थाने लोकाभिमुख कामे होत आहेत.शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये अनेक उपक्रम राबविले जातात. शिवाजीनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक केतन राठोड चांगले काम करणारे पाहिले अधिकारी आहेत.असे यावेळी भागवत वैद्य यांनी सांगितले. विवीध कामा मध्ये उलखानिय कार्य करण्यात आले . त्यामुळे त्यांची लोकरत्न पुरस्कार ने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत वैद्य (पत्रकार) यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय दादा पोकळे यानी केले तर सूत्रसंचालन अनिल तिवारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here