Home महाराष्ट्र सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे टीबी रुग्णांना पोषण आहार...

सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे टीबी रुग्णांना पोषण आहार किट वाटप

135

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7डिसेंबर):- जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, जसे टीबी रुग्ण यांना एक मदत म्हणून केंद्र सरकारच्या क्षयमिञ योजनेअंतर्गत टीबी रुग्णांना एक मदत म्हणून पोषण आहार किट वाटप करण्यात येत आहे आणि आपणही जे आर्थिकदृष्ट्याने चांगले आहे त्यांनी सुद्धा टीबी पेशंटना क्षयमित्रांना एक मदत म्हणून पुढे आले पाहिजे आणि पोषण आहार किट देऊन मदत केली पाहिजे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ता सुदाम राठोड व तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेम्भे सर यांनी केले आहे .

आज गडचांदूर येथील वॉर्ड नंबर ४ मधील टीबी पेशंट गणेश तोडासे यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे सुदामभाऊ राठोड व तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेम्भे सर यांच्या हस्ते पोषण आहार किट वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित डॉ.अहिरकर सर, राजेश हिरेमठ पर्यवेक्षक, चंद्रशेखर पारखी पर्यवेक्षक आरोग्यसेवक चव्हाण सर, विशाल राठोड आदी उपस्थित होते व टीबी पेशंटना मदत करावी म्हणून सुदाम राठोड यांच्या तर्फे एक आव्हान करण्यात आले.

बाबरी मस्जिद : महाध्वंस के तीस साल

गुजरात चुनाव और ‘2002 का सबक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here