Home चंद्रपूर महामानव बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

महामानव बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

78

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7डिसेंबर):-भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त समाज कल्याण विभाग व समरसता मंचच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी गडचिरोली धनंजय साळवे. समरस्ता मंचाचे जिल्हा संयोजक डॉ नंदकिशोर मैंदळकर, चोखामेळा वस्तीगृह अधीक्षक राजाभाऊ पेटकर, पार्वता पुनवटकर, आंबेडकर वस्तीगृह अधीक्षक विकास कासारे, सेवादल वस्तीगृह अधीक्षक कोमल आक्केवार, गंगाधर गुरूनुले, कविता शेंडे, बहिणाबाई वस्तीगृह अधीक्षक प्रबोधन भगत, चोखामेळा वस्तीगृह उपाध्यक्ष नामदेव पिंपळे,सचिव महादेव पूनवटकर, दर्पण वस्तीगृह अधीक्षक प्रशांत निब्रट, स्नेहा वस्तीगृह अधीक्षक वाढीताई, सुदर्शन नैताम, समीर ठाकरे, स्वप्नील शेंडे, शोभा खांनकुरे, कांता बुंदेले, रत्नाकर कांबळे, ममता पुणेकर, किरण नरड,सौ सरोज पूनवटकर, ज्योती मोंगरकर, जीब्राईल शेख, सचिन बरबटकर, नितीन चांदेकर, स्वप्निल सूत्रपवार, पिंटू मून, विनोद करमरकर, गणेश कन्नाके, गौरव अक्केवार, सुभाष नरुले, राजेंद्र कांबळे, वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वस्तीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व कर्मचारी यांनी सर्व अधीक्षक यांच्या सहकार्याने शिस्तबद्ध रॅली काढून भारतरत्न,महामानव बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

बाबरी मस्जिद : महाध्वंस के तीस साल

गुजरात चुनाव और ‘2002 का सबक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here