Home महाराष्ट्र सुधाकर सैद यांची जुन्नर तालुका पत्रकार महासंघ अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जय...

सुधाकर सैद यांची जुन्नर तालुका पत्रकार महासंघ अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने सत्कार

66

✒️राजगुरुनगर प्रतिनिधी(मनोहर गोरगल़्ले)

राजगुरूनगर(दि-१६नोव्हेंबर):-जुन्नर तालुका पत्रकार महासंघ जुन्नर तालुका अध्यक्षपदी पत्रकार सुधाकर सैद यांची जुन्नर तालुका पत्रकार महासंघाचे जुन्नर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सैद यांचा जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जय मल्हार संघटना वाघ साहेब महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष बाळासाहेब शिरतार जय मल्हार संघटना नगर जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण अण्णा शिरतर, पोलीस पाटील बेल्हे राजेंद्र गफले, बेल्हा शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश जाधव, दत्तूशेठ बोराडे, दावला शेठ बोराडे, बाबाजी शिरतर युवा नेतृत्व, शिवाजी गोपने पाटबंधारे साहेब, संदीप भाऊ शितोळे बाळासाहेब गुजर, गणेश गोफणे, रंजना गोफणे मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here