Home महाराष्ट्र माण तालुक्यात महापरीनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन

माण तालुक्यात महापरीनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन

173

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वान दिनी माण तालुक्यातील भारतीय बौद्ध महासंभा आणि तालुक्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले .
माण तालुक्यातील अनेक गावामध्ये सकाळी बुद्ध पूजा घेणेत आली रात्री मेणबत्ती घेऊन भीम अनुयायानी फेरी काढून अभिवादन केले.शाळामध्ये सुद्धा महामानवास अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
माण तालुक्यातील म्हसवड, हिंगणी, मलवडी, पिंपरी, गोंदवले, दहिवडी,येथे भारतीय बौध्द महासभेच्या बौद्धा चार्य यांनी त्रिशरण पंचशील दिले तर इतर गावामध्ये भीम अनुयायानी अभिवादन करत आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here