Home चंद्रपूर चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाल बहादुर शास्त्री...

चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा प्रावीण्यप्राप्तांचा सत्कार सोहळा व संगीतमय कार्यक्रम सोहळा

340

 

चिमुर,
चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे मा.राहुलजी गांधी यांच्या जन संवाद यात्रा चे ओीचित्य साधुन चिमूर शहरात दि. 2 /10 / 2023 रोजी सोमवारला इंदिरा गांधी चौक चिमूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाला बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा प्रावीण्यप्राप्तांचा प्रमुख मान्यवरांचा उपस्थित सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात येत आहे. आणि या कार्यक्रम प्रसंगी देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम स्वप्नील बन्सोड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आवाज मुझिकल नाईट कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. व या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.अविनाश भाऊ वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ.नामदेव किरसान ,सरचिटणीस , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे सहउद्घाटक , मा.डॉ. सतिशभाऊ वारजुकर ,समन्वयक 74/ चिमूर विधानसभा श्रेत्र या कार्यक्रमाचे विशेष अतिथी, श्री.राम राऊत सर ,सहसचिव सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, श्री.धनराज मुंगले ,संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग , श्री.गजानन बुटके, माजी जिल्हा परिषद सदस्य, मा.श्री.किशोर घाडगे सर , उपविभागीय अधिकारी चिमूर मा.श्री. मनोज गभणे पोलीस निरीक्षक चिमूर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री.विजय गावंडे पाटील, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर, मा. माधवबापु बिरजे माजी सभापती कुर्षी उत्पन्न बाजार समिती चिमूर , श्री.विजय डाबरे , सचिव तालुका काँग्रेस कमिटी चिमूर, मा.संजय डोंगरे माजी अध्यक्ष जि. म. स. बैंक चिमूर, श्री भिमरावजी ठावरी माजी शहराध्यक्ष तालुका काँग्रेस श्रीमती वनिता मगरे अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस श्री किशोरबापु शिंगरे, अध्यक्ष तालुका काँग्रेस सेवादल , श्री. राजेंद्र लोणारे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस ओबीसी, माननीय श्री कदीर चाचा माजी बांधकाम सभापती तथा गटनेता नगर परिषद, श्री गोपाल झाडे माजी अध्यक्ष नगर परिषद चिमूर, मा. श्री विलास डांगे अध्यक्ष तालुका काँग्रेस ओबीसी विभाग , साईश सतीश वारजुकर, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस , श्री प्रदीप तळवेकर अध्यक्ष तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग, श्री आरिफभाई शेख अध्यक्ष तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग , श्री हेमंत उर्फ राजु कापसे अध्यक्ष तालुका काँग्रेस किसान सेल विभाग, श्री लोकनाथ रामटेके अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु.जाती. श्री भरत बंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे , श्री सुधीर पोहनकर माजी सचिव तालुका काँग्रेस कमिटी श्री डॉ. रहमान पठाण सचिन महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस, श्री स्वप्निल मालके माजी उपसभापती प. स.चिमूर, बालाजी कोयचाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु .जमाती, सौ नर्मदा रामटेके अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस अनु.जाती , श्री राजू चौधरी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी , श्री राजू हिंगणकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, व या कार्यक्रमाचे विनीत आहे. अविनाश अगडे ,अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, चिमूर, सौ.गितांजली थुटे अध्यक्ष शहर महिला काँग्रेस कमिटी चिमूर, मोहम्मद शफिक शेख उर्फ पप्पूभाई मिडिया प्रमुख, श्री धनराजजी मालके संपर्कप्रमुख चिमूर शहर , अमोल जुनघरे उपाध्यक्ष शहर काँग्रेस, श्री विनोद ढाकुणकर , उपाध्यक्ष तालुका काँग्रेस, गौतम पाटील जिल्हा महासचिव युवक काँग्रेस , रोशन भाऊ अध्यक्ष चिमूर विधानसभा युवक काँग्रेस, जावाभाई शेख मा. अध्यक्ष ता .काँग्रेस अल्पसंख्यक विभाग, श्री. प्रशांत डवले उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस ओबीसी विभाग, श्री.नागेंद्र चट्टे, अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस, अक्षय लांजेवार संघटक तालुका युवक काँग्रेस, श्री.उमेश हिंगे , मा.नगर सेवक , राकेश साटोने उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. असे आव्हान शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे. व शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here