Home चंद्रपूर कोर्धा गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रामभाऊ चौधरी

कोर्धा गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रामभाऊ चौधरी

74

 

संजय बागडे ९६८९८६५९५४

नागभीड: —तालुक्यातील कोर्धा येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत बहुमताने तंटा मुक्त समितीच्या अध्यक्षपदी रामभाऊ
चौधरी यांची निवड करण्यात आली. चौधरी हे अनेक सामाजिक क्षेत्रात मोलाचा वाटा आहे.ते सध्या ने.ही.विद्यालयाचे नवेगांव पांडव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष असुन नागभीड
तालुका पत्रकार संघाचे सदस्य आहेत. यांचा निवडीबाबत गावातील अवैध्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.
या निवडबद्दल गावातील अनेक मित्रमंडळींनी व चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here