Home महाराष्ट्र पोखर्णी(वा.) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शाखा चे उदघाटन कार्यक्रम

पोखर्णी(वा.) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शाखा चे उदघाटन कार्यक्रम

148

🔹राजेश सगट(पंचायत समिती सर्कल प्रमुख माखणी ) यांचा उपक्रम

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2ऑगस्ट)-:- तालुक्यातील माखणी पंचायत समिती सर्कल मध्ये पोखर्णी (वा.) या गावी दिनांक 04 सप्टेंबर वार सोमवारी रोजी सायंकाळी 05 वाजता या शाखेचे उदघाटन होणार आहे.

या शाखा उदघाटन कार्यक्रमाच्या अध्येक्ष म्हणून परभणी जिल्हाचे खासदार संजयजी (बंडू ) जाधव उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे *जिल्हा प्रमुख विशाल कदम* उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये *मनोज काकानी* (जिल्हा उपप्रमुख परभणी ) पंढरीनाथ घुले (कृ.उ. बा. स.सभापती परभणी ) सखुबाई लटपटे (महिला आघाडी परभणी) अर्जुन भय्या सामाले (युवासेना जिल्हा प्रमुख परभणी)मा. सुधाकर खराटे (सहसंपर्क प्रमुख विधानसभा गंगाखेड )मा.अनिल सातपुते (तालुका प्रमुख गंगाखेड ) मा.जितेश गोरे (शहर प्रमुख गंगाखेड ) भारतीबाई सोन्नर (महिला आघाडी प्रमुख ता. गंगाखेड )मा. मंगेश भिसे (युवासेना प्रमुख ता. गंगाखेड ) मा.धोंडीराम जाधव (उपतालुका प्रमुख गंगाखेड )मा. राजाराम पवार (उपतालुका प्रमुख गंगाखेड )मा. रामकिशन शिंदे (उपतालुका प्रमुख गंगाखेड ) मा.मारोती आडे (उपतालुका प्रमुख गंगाखेड ) गोविंदरावं जाधव (युवासेना शहर प्रमुख गंगाखेड ), पिंटू शेठे (युवासेना उपशहर प्रमुख गंगाखेड) उपस्थिती लाभणार असून या शाखेचे शाखा प्रमुख अंकुश वाळके, दिंगबर कालिंदर उपशाखा प्रमुख,धनंजय वाळके सचिव,संभाजी पंडित संघटक तर युवासेना शाखा प्रमुख श्रीकांत वाळके तसेच सदस्य म्हणून गणेश वाळके, प्रवीण वाळके,राजेभाऊ वाळके,आनंद पंडित, संभाजी वाळके,अंतराम कालिंदर,बंडू वाळके, डिगंबर देवकते, संदीप जाधव,नागनाथ वाळके,ज्ञानेश्वर पिंपरे,शैलेश सगट,कृष्णा पंडित,शाम वाळके, अनंता वाळके,करण शेळके, मुंजाजी पंडित,शाम शेळके, राजु आवाडे.व समस्त शिवसेना, युवासेना पोखर्णी (वा.) ता. गंगाखेड जि. परभणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शाखा च्या उदघाटन कार्यकर्मास उपस्थित राहण्याचे आव्हान *राजेश सगट* (पंचायत समिती सर्कल प्रमुख माखणी )यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here