Home महाराष्ट्र पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे आडद गाव येथील व्यक्तीचा संशास्पद मृत्यु

पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे आडद गाव येथील व्यक्तीचा संशास्पद मृत्यु

131

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 28 ऑगस्ट):- तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आडद ता.उमरखेड येथील गुलाब तांबारे वय 50 नामक व्यक्ती दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समाज माध्यमावर प्रसारित केल्या जात होती.

त्यांचा मृतदेह आज दुपारी धनज येथील तळ्याच्या शिवारात उसाच्या शेतीमध्ये आढळून आला आहे.पुढिल तपास पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेश हाके यांच्या मार्गदर्शना खाली व पोलिस कर्मचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here