Home महाराष्ट्र कु. एकता घाडगेचा यादव परीवाराने केला सत्कार

कु. एकता घाडगेचा यादव परीवाराने केला सत्कार

66

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.27जुलै):-:- येथील सतीफैल भागातील रहिवासी कु. एकता प्रकाश घाडगे यांची एम.पी.एस.सी मधुन मंत्रालयात महसूल सहायक पदावर निवड करण्यात आली आणि तसेच महाराष्ट्रातून स्पोर्ट कोट्यातून प्रथम आल्या बद्दल एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे कु. एकता हिचा सत्कार शॉल बुके देऊन एका छोटेखानी कार्यक्रम घेऊन सत्कार Faculty आला व तसेच पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सुद्धा देण्यात आले.

एकनिष्ठा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव यांच्या परीवारा तर्फे शुभेच्छा शिवमुरत यादव, सौ. सुनीता यादव, राजबली यादव, सौ. साधना यादव, सौ. रिता यादव, कु. प्रिशा यादव, कु. कृष्णाली यादव, चि. समन्यू यादव, आदि लोकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी घाडगे कुटुंबातील प्रकाश घाडगे, सौ. सुनीता घाडगे कु. निकीता घाडगे, चि. ऋषिकेश घाडगे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here