Home Education आपल्या मुला मुलींचं आयुष्य वाचवायचे असेल तर मोर्चात सामील व्हा…!!!

आपल्या मुला मुलींचं आयुष्य वाचवायचे असेल तर मोर्चात सामील व्हा…!!!

103

देशात संविधानाचे राज्य आहे. परंतु आज देश मनुस्मृती वर चालत आहे. म्हणून तुम्ही व तुमचे कुटुंब सुरक्षित नाहीत. वाचा 10 तारखेचा गर्भपात करण्याचा गुजरात कोर्टाचा जाहीर झालेला निकाल. दंगली घडवण्यात येत आहेत.कल्याण मोहित गायकवाड (१७) नग्न करून मारहाण धिंड, नांदेड अक्षय भालेराव भिम जयंती केली म्हणून खून,मुंबई हिना मेश्राम बलात्कार करून खून, लातूर गिरीधर तापलघे सावकाराने 3000/रु खून…..हे रोज कुठेना कुठे देशात-महाराष्ट्रात सुरू आहे.

ब्राह्मणी विचार संविधान आणि देश खात आहे. ब्लॉक, बंगला, टॉवर मध्ये राहणारे पैसेवाले मागासवर्गीय यांना वाटत असेल आज आम्ही सुरक्षित आहोत. लक्षात घ्या.. अत्याचार अन्याय आता खेड्यातून शहर वासीयांच्या दारात आलेला आहे.जगन महाग झालं आहे. मराठा कुणबी तेली माळी आगरी कोळी साळी बौद्ध यांना आपसात लढवण्यात येत आहे.मुस्लिम टार्गेट संपला की तुम्हाला टार्गेट करून दंगल घडवली जाते. म्हणून ज्या समाजा कडे पैसा आला त्यांनी अत्याचार करण्याचा माज आणू नये. संविधान कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे तुम्ही आज आमदार, खासदर मंत्री व्यापारी आहात हे विसरू नका. इतिहास वाचा. आणि शहाणे व्हा.!खरा दुश्मन कोण हे लक्षात घ्या.

सुधारलेल्या दलितांनो मागे वळून पहा. आपण काय होतो.जास्त मस्ती आणू नका. मस्तीचा बाज्या वाजवू नका. अत्याचार व अन्याया विरुद्ध रस्त्यावर आंदोलनात या. नाही तर तुम्ही पण वाचणार नाही. म्हणून सावध व्हा. आताच एकीची ताकत दाखवा.*लढ्याला आर्थिक ताकत द्या.संविधान आणि देश वाचवायची जबाबदारी आपली आहे.

मुंबई-ठाणे जिल्हा,पालघर जिल्हा, रायगड जिल्हा-कल्याण ते कसारा- कल्याण ते कर्जत-भिवंडी ते मुरबाड-वाडा मोखाडा-येथील तमाम आगरी, कोळी, कुणबी, मराठा, मातंग, बौद्ध यांना जाहीर आवाहन आहे की त्यांनी मंगळवार दि.20 जून 23 रोजी प्रचंड पाऊस असला तरी दुपारी 3 वाजता प्रचंड महामोर्चात अन्याय अत्याचारा विरोधात लढण्यासाठी यायचे आहे.

कल्याण लुटायला नाही तर कल्याणातून महाराष्ट्र आणि देश वाचवायचा आहे. भारतीय संविधान वाचवायचे आहे.अन्याय अत्याचार गाडण्यासाठी चलो कल्याण. मी जाणार.. तुम्ही पण या.

✒️बाबा रामटेके(8097540506)कल्याण,जिल्हा ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here