Home गडचिरोली धानोरा येथे श्री संत भीमा भोई यांची १७३ वी जयंती मोठ्या उत्साहात...

धानोरा येथे श्री संत भीमा भोई यांची १७३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

40

 

सुनील शिरपुरे/झरीजामणी

झरीजामणी तालुक्यातील धानोरा येथे श्री संत भीमा भोई यांची १७३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत गाढवे तर प्रमुख पाहुणे अमर सातघरे, नामदेव सातघरे, अरुण दरवडे, गोविंद गागरे, राजू पवार, सुधाकर पवार, मारोती पवार, विकास पवार तसेच राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष सौ.गौरीताई वि.पवार, सहकारी विकास पवार, तालुकाध्यक्ष सौ.ताई बंडूजी पवार व ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषाताई अरविंद भोयर हे होते. कार्यक्रमाचे आयोजन विकास दा.पवार व सुमित बं.पवार यांनी जय भोईराज युवा मंडळ धानो-याचे अध्यक्ष रोशन अ. पवार उपाध्यक्ष महेश पवार तसेच सदस्य अरविंद पवार, मनिष पवार, आकाश पवार, राजेश पवार, निखिल पवार, दीपक पवार, राहुल भोयर, रोहित भोयर, नितीन भोयर, मनोज भोयर, गौरव पवार, महेंद्र राऊत, गजानन पवार, कार्तिक गोंधडी, अजय पवार, सुजल पवार, साहील पवार, रोशन वि.पवार, रुपेश पवार, अमोल पवार, निलेश पवार, सुरज पवार, वैभव पवार, समाधान पवार, संकेत पवार, मारोती पवार, अभिषेक पवार, अविनाश पवार, हार्दिक चौधरी, अजित पवार, साहेब पवार, रोशन पवार, रुपेश पवार, सुरज पवार, समाधान पवार, संकेत पवार, मारोती पवार, अभिषेक पवार यांच्या सहकार्यातून केले होते. या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील सर्व थोर-मोठे समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here