Home चंद्रपूर चिचखेडा येथे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आदरणीय प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे...

चिचखेडा येथे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आदरणीय प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे हस्ते भूमिपूजन

36

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपूरी(दि. 29 मे):-
ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा हे प्रा.अतुलभाऊ देशकर यांचे जन्मस्थान असून
प्रा.अतुलभाऊ देशकर विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असताना चिचखेडा हे गाव विकासापासून वंचित राहू नये, याची फार काळजी घेत असतात. त्यामुळे चिचखेडा या गावात अनेक विकास कामे अतुल भाऊंनी केलेली आहे.
दिनांक 29 मे 2023 रोज सोमवारला सकाळी 10 वा. चिचखेडा येथील स्मशानभूमीत शेड बांधकाम व तारेचे संरक्षण कुंपण हे बांधकाम जन सुविधा अंतर्गत मंजूर रू. 15 लाख निधी बांधकामाचे भूमिपूजन अतुलभाऊंच्या हस्ते होणार आहे.
या भूमिपूजनाला तालुक्याचे भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे सर, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी सौ.वंदनाताई शेंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती रामलाल दोनाडकर, महामंत्री भाजयुमो तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपूरी प्रा.यशवंत आंबोरकर, द्यानेश्वर दिवटे महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी तालुका,अनील तिजारे सरपंच तळोधी,इ.मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Previous articleचिमूर नको तर पुर्विचा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघच हवा-अर्हेर-नवरगाव, पिंपळगाव परिसरातील मतदारांची मागणी चिमूर विधानसभा क्षेत्रातील अर्हेर-नवरगाव, पिंपळगाव यांना सावत्रपणाची वागणूक
Next articleआंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here