Home चंद्रपूर पेंढरी येथे महाराजस्व अभियान

पेंढरी येथे महाराजस्व अभियान

46

 

संजय बागडे ९६८९८६५९५४
नागभीड:- तालुक्यातील मौजा पेंढरी बरड येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात महाराजस्व अभियान या कार्यक्रम आयोजित केलेले होते सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री.संदीप भांगरे,मंडळ अधिकारी श्री.एम.आर. धात्रक,तलाठी श्री.चेतन चेन्नुरवार,तलाठी श्री.दीपक मुन,तलाठी श्री.नितीन बुच्चे,तलाठी श्रीमती मदनकर मॅडम,तलाठी कु.वृषाली दाचेवार, सरपंच ग्रामपंचायत पेंढरी बरड श्री. गजभे,उपसरपंच श्री.विक्की मसराम, माजी सरपंच श्रीमती गायत्री हमने,सचिव श्री.रवींद्र केळे,ग्रामपंचायत सर्व सदस्य, कृषिसहाय्यक श्री.वैभव गुळधे,पोलीस पाटील पेंढरी बरड श्री.रोशन श्रीरामे यांचे उपस्थितीत नागभिड मंडळाचे सर्व गावांतील शेतकरी तथा सर्वसामान्य जनतेच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानांतर्गत जनतेचे समस्याचे निराकरण करण्यात आले. व मार्गदर्शन करण्यात आले.या दरम्यान सातबारा वाटप,फेरफार अर्ज स्वीकारणे,विविध दाखले प्रदान करणे,आणि महसूल विभाग अंतर्गत शासकीय योजनेची माहिती देण्यात आली…

Previous articleवन नेशन, वन इनॉगरेशन!
Next articleइम्रान यांना खलनायक करण्याचा लष्कराचा प्रयत्न फसला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here