Home बीड घाटनांदुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती स्थापन ____________________________ बीड जिल्हा...

घाटनांदुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती स्थापन ____________________________ बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114 आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्सव समिती काल दिनांक ३ एप्रिल रोजी स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सर्व जाती धर्माचे तरुण युवकांनी सहभाग घेतला. अनेक जन पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगात साजरी होत असते, याच बरोबर खेड्या, पाड्यात सुद्धा ती साजरी केली जात असतें,या अनुषंगाने मौजे घाटनांदुर १३२वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या समितीचे अध्यक्ष संतोष गोदाम,यांची निवड करण्यात आली. तर,उमर शेख -उपाध्यक्ष, नितीन गोदाम -सचिव, सुरज ताटे कोषध्यक्ष, विजय गोदाम, श्रीकांत गोडबोले,महेंद्र गोदाम यासह १० सदस्य नेमण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही स्वाभिमानी व पारंपरिक पद्धतीने साजरी करणार असा संकल्प समितीमार्फत करण्यात आला.

43

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- ✒️नवनाथ आडे, (मो:9075913114)
(दि.७एप्रिल) -आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्सव समिती काल दिनांक ३ एप्रिल रोजी स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सर्व जाती धर्माचे तरुण युवकांनी सहभाग घेतला. अनेक जन पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगात साजरी होत असते, याच बरोबर खेड्या, पाड्यात सुद्धा ती साजरी केली जात असतें,या अनुषंगाने मौजे घाटनांदुर १३२वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या समितीचे अध्यक्ष संतोष गोदाम,यांची निवड करण्यात आली. तर,उमर शेख -उपाध्यक्ष,
नितीन गोदाम -सचिव, सुरज ताटे कोषध्यक्ष, विजय गोदाम, श्रीकांत गोडबोले,महेंद्र गोदाम यासह १० सदस्य नेमण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही स्वाभिमानी व पारंपरिक पद्धतीने साजरी करणार असा संकल्प समितीमार्फत करण्यात आला.
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्सव समिती काल दिनांक ३ एप्रिल रोजी स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सर्व जाती धर्माचे तरुण युवकांनी सहभाग घेतला. अनेक जन पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगात साजरी होत असते, याच बरोबर खेड्या, पाड्यात सुद्धा ती साजरी केली जात असतें,या अनुषंगाने मौजे घाटनांदुर १३२वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या समितीचे अध्यक्ष संतोष गोदाम,यांची निवड करण्यात आली. तर,उमर शेख -उपाध्यक्ष,
नितीन गोदाम -सचिव, सुरज ताटे कोषध्यक्ष, विजय गोदाम, श्रीकांत गोडबोले,महेंद्र गोदाम यासह १० सदस्य नेमण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही स्वाभिमानी व पारंपरिक पद्धतीने साजरी करणार असा संकल्प समितीमार्फत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here