Home महाराष्ट्र “महाराष्ट्राची रणरागिणी”पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा!

“महाराष्ट्राची रणरागिणी”पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा!

162

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.3फेब्रुवारी):-सुनिर्मल फॉउंडेशन मुंबईच्या वतीने ८मार्च जागतिक महिला दिना निमित्त महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या महिलांचा “महाराष्ट्राची रणरागिणी”
हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, उद्योग, सामाजिक आणि इत्तर क्षेत्रात ठसा उमठविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार असून. दिनांक १५फेब्रुवारी पर्यंत आपल्या संपूर्ण कार्याची माहिती श्री दत्ता खंदारे यांच्या ९६९९३१३६२१ या नंबरवर पाठवून द्यावी. असे आवाहन सुनिर्मल फॉउंडेशन मुबंई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here