बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.20डिसेंबर):-येथे शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांनी हि नियुक्ती केली असुन पुसद येथील शिवसेना कार्यलय आयोजित कार्यक्रमात खासदार भावना गवळी व जिल्हा प्रमुख ऊमाकांत पापीनवार यांनी हे नियुक्ती पञ प्रदान केली सक्रीयपने प्रचार व संघटना वाढविन्याचे काम व जनतेचे समस्या सोडविण्यासाठी कार्य सोपीनाथ माने यांना करावे लागेल या निवडीचे श्रेय ते शिवसेना ऊपजिल्हा प्रमुख दिपक काळे यांना देतात.
या वेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख ऊमाकांत पापीनवार ऊपजिल्हा प्रमुख दिपक काळे तालुका प्रमुख संजय बयास शहर प्रमुख दिपक ऊखळक गणेश पागिरे शहर संघटक अनिल चव्हाण विशाल पेंन्शनवार संतोष राठोड ऊपतालुका प्रमुख लखन राठोड सरपंच रवि पवार राम काकडे कमर ताज.अनिल भेले.संदिप लापशेटवार.डाँ.तगलपलेवार,संतोष अंभोरे.रमेश बाबर,आकाश राठोड नरेद्र राठोड,आनिल तोंडारे.सुरज मोहकर,आमर सोनटक्के सुभाष बाबर. टवले गावंडे.आदी शिवसैनिक ऊपस्तीथ होते
