Home चंद्रपूर लाॅयड्स ग्राम काॅलनीत दिप उत्सव,बालदिन समारंभ

लाॅयड्स ग्राम काॅलनीत दिप उत्सव,बालदिन समारंभ

134

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17नोव्हेंबर):- लाॅयड्स ग्राम काॅलनीत दिप उत्सव,बालदिन कार्यक्रम करण्यात आले,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले,रांगोळी स्पर्धा,सुंंगमसंगीत,आतिशबाजी, नृत्य सादर करण्यात आले.तसेच जेवणाची सुद्धा सोय करण्यात आली.बालदिनानिमित्त सर्व परिवारातील सदस्य काॅलनीतले लहान मुलांना मिठाई, खेळण्याची साहित्य वाटप करण्यात आले.मुलाचा चेहर्‍यावर हास्य आले.

कोरोनाचा माहामारी संपल्यावर पहिल्यांदाच लाॅयड्स ग्राम काॅलनीत विधिवत प्रकारचे कार्यक्रम सादर होत असल्याने काॅलनीत एक मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी दिप उत्सवात रंगली.

यावेळी समृद्धि वेल्फेअर ग्रुप चे सौ. किरण पाटीदार (गट अध्यक्ष), सौ.प्रतिभा सिंह (अध्यक्ष),सौ.नम्रता पांडे,सौ.ममता मेश्राम, सौ.नीतु किंडार्ले, सौ.सोनल भास्कर, राधेश्याम गांधी, रणधीर चौधरी, महेश तिवारी, श्रीकांत हस्ते सर्व पदाधिकारी व काॅलनीतील इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here