बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.5एप्रिल):- तालुक्यातील उमापूर येथील सा.बीड सिटी लाईफ या वृत्तपत्राचे संपादक शेख अमीन यांचा ४ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. शेख अमीन हे चुकीचे काम करत नसल्याने कधीच परिणामांची चिंता करत नाही. ठाम विचार असलेले प्रतेक क्षेत्रात प्रमाणिक असल्याने कशाचीही भिंती व पर्वा न बाळगली नाही.
त्यांनी ते ध्येय पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असताना कुणालाही न घाबरता कुणाच्या दबावाखाली न पडता कुठल्याही होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याची ताकद ठेवतात पर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवून चांगल्या चांगल्याना धडा शिकवला आहे.
सर्व राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शेख अमीन हे डेरिंगबाज पत्रकार असून जिथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार होतो. याविरुद्ध पत्रकारितेच्या माध्यमातून ठामपणे लढा देऊन वाचा फोडण्याचे काम शेख अमीन हे करतात आणि अशा निर्भीड संपादक शेख अमीन यांचा ४ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क च्या वतीने व आडे परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त मनापासुन शुभेच्छा..!!




