Home चंद्रपूर पाऊस थांबल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण-तहसीलदारांचे स्पष्टीकरण

पाऊस थांबल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण-तहसीलदारांचे स्पष्टीकरण

63

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. 9423608179

चंद्रपूर, दि. 28 मे : ‘घरकुल लाभार्थी दिवसभर थांबून रिकाम्या हाताने परतले’ याबाबत गोंडपिपरीचे तहसीलदार यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, गत तीन चार दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे. त्यामुळे मंजूर घरकूल लाभार्थ्यांना वाळू वितरण करतांना अडचण निर्माण होत असून पाऊस थांबल्यानंतर आणि रस्ते पुर्ववत झाल्यानंतर मंजूर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण तात्काळ सुरू करण्यात येईल, असे गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बाहेकर यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here