Home चंद्रपूर नवेगाव( ब्राम्हण) येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी

नवेगाव( ब्राम्हण) येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी

84

 

चिमूर तालुक्यातील भिसी जवळील 3 किलोमीटर असलेल्या नवेगाव( ब्राम्हण) येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.याप्रसंगी करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी धीरज पाटील,साहिल बोरकर,शुभम पाटील, दीक्षांत श्रीरामे,कैलास बोरकर आदी मान्यवर व बौद्ध उपासक ,उपासिका उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here