Home चंद्रपूर छ. शिवाजी महाराज अभ्यासिकेतील एन. एम. एम. एस च्या परीक्षेत 11 विद्यार्थी...

छ. शिवाजी महाराज अभ्यासिकेतील एन. एम. एम. एस च्या परीक्षेत 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र तर 1 विदयार्थी जिल्हातून प्रथम

200

 

 

सतीश खोब्रागडे, (नागभीड तालुका प्रतिनिधी मो. न. 94055 33417)

 

नागभिड :- महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणऱ्या एन. एम. एम.एस स्कॉलरशिप परिक्षा २०२४- २५ चानिकाल नुकताच जाहीर झाला, यात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेतील 11 विद्यार्थि पात्र ठरले.निवड झालेल्या विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षाला 12 हजार रुपये प्रमाणे स्कॉलरशिप देण्यात येते.

यामध्ये पराग उत्तम मेश्राम हा विद्यार्थी जिल्हातून प्रथम आलेला आहे, कु.सानिका योगराज पिसे, कु.उत्कर्षा मोहन मेंढे, कु.युक्ती विनोद हुकरे, कु.सुहानी दौलत शिवणकर, कु. चांदणी गुरुदेव मेंढे, कु.अनुष्का ओमप्रकाश कावडकर,कु. तनुश्री देवानंद मेंढे, विक्की रवींद्र थोटे, उत्कर्ष किशोर मोहरकर,नैतिक संतोष कुंभरे व उत्तीर्ण विदयार्थ्यातील सोहम दौलत शिवणकर हा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.

या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे अभ्यासिकेचे शिक्षक प्रफुल्ल निजाम बारसागडे यांनी पुष्प देऊन अभिनंदन केले आहे, तसेच अभ्यासिकेच्या सर्व सदस्यांनी सुद्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून तालुकास्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे, यासोबतच छ. शिवाजी महाराज अभ्यासिकेने अभ्यासिकेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here