Home महाराष्ट्र धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2025 समितीने घेतली राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट!

धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2025 समितीने घेतली राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट!

177

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.10मार्च):-धम्मक्रांती प्रज्ञापर्व समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून मिलिंद जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे.त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद जाधव, धम्मभूषण भीमराव दादा कांबळे यांच्या सह

धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२५च्या नूतन कार्यकारिणी व धम्म बांधवांनी वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री एड इंद्रनील यांची नाईक बंगला येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी धम्मक्रांती प्रज्ञापर्व कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here