Home महाराष्ट्र संत जनाबाई महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

संत जनाबाई महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

263

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.27फेब्रुवारी):- येथील संत जनाबाई महाविद्यालयात दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत ( पी.एम. उषा) Recent Advances in life Sciences for Sustainable Agriculture या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन गुलबर्गा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.दयानंद अगसर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या राष्ट्रीय परिषदेस साधन व्यक्ती म्हणून पंजाबी विद्यापीठ पटियाला, पंजाब चे डॉ.मनीष कपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विससविभागप्रमुख डॉ.अरविंद धाबे, टाटा मेमोरियल कॅन्सर संशोधन केंद्र चे सइंटिस्ट के.निर्मलकुमार, तसेच आनंतपूर, आंध्र प्रदेश येथील डॉ.बी.सत्यनारायणा मार्गदर्शन करनार आहेत.

तरि या प्राष्ट्रीय परिषदेस प्राराध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.धूत,उप प्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे,उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सातपुते, कार्यालयीन अधीक्षक श्री भारत हत्तीआंबीरे,परिषदेचे संयोजक डॉ.रामविलास लड्डा, अंतर्गत गुनवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संजीव क्षीरसागर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here