Home धार्मिक  कै. श्रीमती पार्वती काटकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी प्रथम पुण्यस्मरण

कै. श्रीमती पार्वती काटकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी प्रथम पुण्यस्मरण

388

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.30जानेवारी):-स्वातंत्र्य सैनिक कै.भगवानराव रामचंद्र काटकर रा. काटकरवाडी ता.खटाव जि सातारा यांच्या पत्नी कै. श्रीमती पार्वती(जिजी)भगवानराव काटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुवार दि. 06/02/2025 रोजी दुपारी 12=05 मिनिटांनी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार असून यावेळी सकाळी 10 ते 12 या वेळेत गायणाचार्य ह. भ. प. सुप्रियाताई साठे ठाकूर यांचा सुश्राव्य असा कीर्तनचा कार्यक्रम होणार आहे.

परिसरामध्ये जिजी या नावाने परिचीत घरचा बाहेरचा दुरचा असा भेदभाव कधीही नव्हता रस्त्याने येणारा गोर गरीब अपरिचीत वाटसरू कधीही ऊपाशी किंवा रिकाम्या हाताने जाऊ न देणे हा तिचा मायाळु स्वभाव होता अशा या जीजी यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here