खामगाव.. नवी दिल्ली मुख्यालय स्थित असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली स्थित पत्रकार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार मनोज नगरनाईक खामगाव तालुका अध्यक्ष गजानन धनदरे तालुका सचिव पद्माकर धुरंदर तर शहर अध्यक्ष म्हणुम सुमित उर्फ मोनू शर्मा यांची नियुक्ती आज विदर्भ उपाध्यक्ष यांचे हस्ते दिव्यांग शक्ती कार्यलयात नियुक्तीपत्र देत करण्यात आली
राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अब्दुल रहीम राष्ट्रीय प्रभारी चंद्रशेखर जयस्वार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भीमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या असलेल्या समस्या सूचना अडचणीनां न्याय देण्याकरिता बुलढाणा जिल्ह्या साठी आज खामगाव येथे विदर्भ उपाध्यक्ष रवींद्र शेगोकार यांच्या हस्ते तर अधिवक्ता एँडव्होकेट नरेंद्र जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी गजानन कुलकर्णी लक्ष्मण कानेरकर संतोष आटोळे शेखर तायडे महादेव पांडे आदी यावेळी उपस्थित होते




