Home चंद्रपूर राष्ट्र प्रथम

राष्ट्र प्रथम

163

देशात धार्मिक व जातीयवाद संपविण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या,इतरांनाही आपल्या धर्माचा हेवा वाटेल असे आचरण करणाऱ्या,शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत म्हणून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या,स्वतः च्या धर्माचा अभिमान बाळगतांना इतरांच्या धर्माचा स्वाभिमान दुखवू न देणाऱ्या,अंधश्रद्धा-कर्मकांडातुन मुक्त करून सक्षम विवेकवादी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या,देशासमोर धर्म-जात, पक्ष-नेता सर्वांना दुय्यम मानणाऱ्या खऱ्या देशभक्तांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा…🇮🇳🌹❤️🌹 🇮🇳 राष्ट्रप्रथम..

✒️सुरेश डांगे(संपादक,साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-8605592830

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here