चिमूर- चिमूर विधानसभा क्षेत्रातील झाडबोरी येथे दिवाकर निकुरे यांनी भेट देऊन मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व इतर विषयांवर चर्चा केली.
या वेळेस ग्राम काँग्रेस अध्यक्ष नबीभाऊ शेख, ग्रा.पं.सदस्य हसिम सय्यद, युवक काँग्रेस सहसचिव नितीन कटारे, युवक काँग्रेस महसचिव गौतम पाटील, युवक काँग्रेस महसचिव सागर खोब्रागडे, नांदेड युवक काँग्रेस अध्यक्ष कलामजी शेख, अजय झोडे, साहील शेख, सर्फराजजी शेख, श्याम बागडे, धनंजय ठलाल, लोकेश मेश्राम, अक्षय चौधरी, श्रेयस शेनमारे, राहुल करीये, पुनीत मदनकर, संतोष बोडने आदी उपस्थित होते.




