Home महाराष्ट्र बारामती तालुका रिपाईच्या सहसचिव पदी सागर बगाडे यांची निवड

बारामती तालुका रिपाईच्या सहसचिव पदी सागर बगाडे यांची निवड

162

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.2मार्च):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या नुकत्याच बारामती तालुका कार्यकारणी च्यां निवडी जाहीर करणेत आल्या यावेळी सागर सत्यवान बगाडे यांची RPI ( A ) मध्ये बारामती तालुका सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे , पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रमभाऊ शेलार , पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनिल शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय ( डॅडी) सोनवणे बारामती तालुका अध्यक्ष संजय वाघमारे व इतर पदाधिकारी आदींच्या उपस्थितित हा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here