Home महाराष्ट्र हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा गावात श्रीलकेतील शेतकऱ्याची भेट

हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा गावात श्रीलकेतील शेतकऱ्याची भेट

129

✒️हिंगणघाट प्रतिनिधी(महेंद्र अंबुलकर)

हिंगणघाट(दि.15फेब्रुवारी):-इंझाळा गावात श्रीलकेवरून काही प्रगत शेतकरी ..व्यापारी कापरेटिव्हवं संस्था अध्यक्ष कृषी अधिकारी याची अंकुश सायंकार याचा शेतांत विष मुक्त शेतीची पाहणि केली तसेच गावातील संत गुरुदेव आश्रम ला भेट दिली व सिद्ध कृषी संदर्भात गावतील प्रगत शेतकऱ्या कडून विष मुक्त शेतीचे महत्व मिळण ले या कर्यक्रम ला पन्नास ते साठ शेतकरी उपस्तित होते अरविंद महर्षी फाउंडेशन अतर्गत प्रशिक्षन शिबिराचे आयोजन करणेत आले होते.

आजच्या या युगात शेती ही रासाय निक असले मुळे ती विष मुक्त करणे करीता शेतकऱ्यांनी हंगामी चना.गहू.सुयाबीन.व हिरवी भाजी पाला लाहून विष मुक्त शेती केली आहे.

या कायक्रम ला श्रील्केतिल शेतकरी .मा गधारा कुमार रिहान मिलगे. लालपे पिचकर्मा.रत्ननाईक मुदीयाना शिलगे. विक्रमा शिंगे. जयंतीसा सर. तसेच कृष्णा कलोडे. प्रभाकर तिखे.वैभव निनावे .व कृषी अधिकारी अलिपूर .चोधरीसाहेब .राठोड सर या पाहुण्यच्या उपस्तित कार्यक्रम पार पडला इंझाळा येतील प्रगत शेतकरी अंकुश सायंकार .अशोक कापसे .साहेबराव विनोद. विनोद मोहरले .नथुजी दांडेकर. बंडू कुकडे.. बाबाराव वसाके .मनहोर दांडेकार .जगदीश कापसे. अरुण सायंकार. सरपंच कलावतीताई सायंकार .व शेतकरी .ग्रामस्थ उपस्तित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here