अन्याया विरूद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे का?

भारतामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे आणि हल्लीचे वातावरण बघितले धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही दोन्ही शब्दाला डावलून द्वेषाचे राजकारण करून दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करून देशाला विकण्याचे काम सुरू आहे. दूसरीकडे भारतीय संविधानाचे नाव न घेता संविधान संपुष्टात आणले जात आहे. ज्या महापुरुषांनी येथील विषमतावादी, अंधविश्वासु, पाखंडी, कर्मकांड करणारी व्यवस्था नाकारून देशाला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याच्या मुल्यांमध्ये … Continue reading अन्याया विरूद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे का?