फौजदाराने सैनिकाला झोडपले!

चोपडा येथील रिटायर मिलीटरी सैनिक पंकज पाटील यांना चोपडा चे फौजदार अवतारसींग चव्हाण यांनी फालतू कारणे मारहाण केली.रस्त्यावर मोटरसायकलचा अडथळा हेच मारहाणीचे निमीत्त .तरीपण मारले.हे राक्षसी कृत्य आहे.तरीही फौजदार वर काहीच कारवाई नाही.म्हणून पिडीत माजी सैनिक पंकज पाटील जळगाव कलेक्टर समोर उपोषण करीत आहेत.एकेकाळी सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाची ही अवस्था.तर सामान्य माणसाची हालत … Continue reading फौजदाराने सैनिकाला झोडपले!