कृषिविषयक धोरण आणि शेतीचे वर्तमान

▪️”कपालभारती प्रमाणे समाजभारती हे डॉक्टर बाबासाहेबांनचे योगसुत्र” प्राचीन काळापासून भारतीय लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच राहिलेला आहे. त्यामुळे भारताची ओळख कृषिप्रधान देश अशी बनलेली आहे. या कृषिप्रधान राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा सहभाग लाभलेला आहे. ते भारताच्या आर्थिक नियोजनाचे आणि आर्थिक विकासात्मक धोरणाचे शिल्पकार होते. यासोबत त्यांना भारतीय कृषि व्यवस्थेची देखील चांगली … Continue reading कृषिविषयक धोरण आणि शेतीचे वर्तमान