Home महाराष्ट्र सुकळी (ज) येथील तस्कीन फातेमा शेख माजिद वय 5वर्ष या चिमुकलीचा ट्रक...

सुकळी (ज) येथील तस्कीन फातेमा शेख माजिद वय 5वर्ष या चिमुकलीचा ट्रक ड्राइवरने केला अपघात

76

🔸चिमुकलीच्या परिवारास नॉशनल हाईवे कडून 50 लाख रू ची आर्थिक मदद करावी

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.25 ऑगस्ट):- यवतमाळ एमआईएम जिल्हा अध्यक्ष सैयद इरफ़ान साहेब यांच्या नेतृत्व मध्ये 24/08/23 रोजी सुकली (ज.) येथे तस्कीन फातेमा शेख माजिद वय 5 वर्ष या चिमुकली चा ट्रक ड्राइवर ने भर वेगात ट्रक चालवत अपघात करत चिरडले त्याममध्ये चिमुकली चा जागीच मृत्यु झाला.

त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून सैयद इरफ़ान साहेब यानी निवेदना मार्फत त्या चिमुकली च्या परिवारास नॉशनल हाईवे कडून 50 लाख रू ची आर्थिक मदद द्यावी व ट्रक चालकास कठोर शिक्षा देन्यात यावी तसेच रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागनी केली अन्यथा एमआईएम पक्षाकडून रस्ता रोको आंदोलन व चक्का जाम करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

यावेळी सैयद इरफान जिल्हा अध्यक्ष, अज़ीज़ पटेल, इनायत भाई,मो. शब्बिरोदीन, वजाहत मुजावर, सैय्यद अफसर नगरसेवक, रसूल पटेल नगरसेवक, सैय्यद अंसार प्रतिनिधि, इरफान नदवी प्रतिनिधि,वसीम शेख़ प्रतिनिधि, नज़ीर अतीश srk , अजीम अज्जू अन्ना, सैय्यद फ़राज़, अमन पठान, आसिफ़ शेख़, इरशाद सिद्दीकी, नदीम राज, सुकली वरूण शेख़ हमीद , अहमद खान, गफ्फार भाई, इरफान भाई आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here