नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिन-विशेष लेख

▪️साने गुरूजींच्या “साधना”चे आमरण संपादक! नरेंद्र अच्युतराव दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स.१९८९ साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र … Continue reading नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिन-विशेष लेख