मांडवा येथे कै.वसंतराव नाईक स्मृतीदिन साजरा

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.18ऑगस्ट):- हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांचा ४४वा स्मृतिदिन मांडवा येथील वसंतराव नाईक तांडा व सुधाकरराव नाईक तांडा येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पो.पा.दत्तराव पुलाते, उपसरपंच विजय राठोड,महादेव डोळस,अरुण मंदाडे, तांड्याचे नाईक शेषराव आडे ,कारभारी सुदाम राठोड,अनिल पुलाते,ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे,सोसायटी अध्यक्ष वसंता आडे, तंटामुक्ती … Continue reading मांडवा येथे कै.वसंतराव नाईक स्मृतीदिन साजरा