Home चंद्रपूर चिमुर तालुक्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटात तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी...

चिमुर तालुक्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटात तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी युवक काँग्रेसचे युवा नेते शुभम पारखी यांनी मागणी

96

 

चिमुर तालुक्यातील काही दिवसांपासून अतिदृष्टी होत आहे. त्यामुळे चिमुर तालुक्यातील नवतळा गावातील शेतकऱ्यांवर याचा प्रभाव भात पिकांला फटका बसलेला आहे त्यामुळे भात पिकाची 50. टक्के नुकसान झाली . आणि आता अतिवृष्टीमुळें परिसरातील नवतळा,मदनागड डोंगरगाव बंजी आणि तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे,जर परत एकदा अतिवृष्टी झाली तर शेत पडीक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही अतिवृष्टीमुळे भात पिकाचे पिक सडलेले असल्याने शेत पडीत राहते की काय यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे ,तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांनी तात्काळ दाखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावे अशी मागणी युवक काँग्रेसचे युवा नेते शुभम पारखी यांनी मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे याचे कडे केली आहे मागणी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here