Home पुणे चिंतामणी राञ प्रशालेचा इ.१२ वी चा ६२.५ टक्के निकाल

चिंतामणी राञ प्रशालेचा इ.१२ वी चा ६२.५ टक्के निकाल

86

पुणे- चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,चिंचवड स्टेशन,पुणे १९ चा इ.१२ वी वाणिज्य शाखेचा निकाल ६२.५% लागला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव ही राञप्रशाला आहे.या विद्यालयात शिकणारी मुले दिवसा अकुशल कामगार म्हणुन काम करुन राञी शिक्षण घेतात. अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटविण्याचे काम राञ प्रशालेने केल्याची भावना प्राचार्य दिलीप लंके यांनी व्यक्त केली.
या वेळी प्रथम क्रमांक सौ.रेश्मा उबाळे(६७.१७%), द्वितीय क्रमांक (४८.३३%),तृतीय क्रमांक काळूराम आरुडे(४७.५०%) गुण संपादन करुन यश मिळविले आहे.
या विद्यार्यांना प्रा.रुखसार शेख, प्रा. प्रिया भामरे, प्रा.राजेंद्र सोनवणे, मारुती वाघमारे, रामधन कसबे, केशव कळसकर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थांचे अभिनंदन प्राचार्य दिलीप लंके यांनी पेढे भरवून व पुष्पगुच्छ देऊन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here