Home चंद्रपूर नागभीड येथे निःशुल्क बौद्ध धम्मीय उपवर- वधु परिचय मेळाव्याचे आयोजन

नागभीड येथे निःशुल्क बौद्ध धम्मीय उपवर- वधु परिचय मेळाव्याचे आयोजन

40

नागभीडः कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे सतत दोन वर्षे सर्वच सार्वजनिक कार्यक्रमाला बंधने आली होती. यावर्षी बंधने हटविन्यात आल्याने माता रमाई ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने रविवार दिनांक २८ मे २०२३ला सकाळी १० वाजता आनंद बौद्ध विहार, आंबेडकर वार्ड नागभीड येथे कोरोनाचे सर्व नियम पाळुन निःशुल्क वर वधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठीकाणी वर-वधु यांची रितसर नोंदणी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान मेळाव्याच्या ठीकाणी करण्यात येईल. करीता उपवर-वधु यांनी स्वतःचा परीचय पञ, पासपोर्ट आकाराचा फोटो मेळाव्याला येतांनी सोबत आणावा. या परिचय मेळाव्यात जास्तीत जास्त समाज बांधवानी आपली उपस्थिती दर्शवावी व सहभाग घ्यावा. असे आवाहान कार्यक्रमाचे आयोजक रमेश बागडे ९७६७६५९४९२ व घनश्याम रामटेके ९७६५९९६०४२ यांनी केले आहे.

Previous articleताडाळी सेवा सहकारी संस्था ताडाळीच्या वतीने 62 लाख 33 हजार रुपयांचे पिक कर्ज वाट
Next articleतीनही राज्याच्या संवेदनशील सीमेवर पोहचत, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसांचे वाढवले मनोबल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here